Surprise Me!

Pune News Updates | ट्रकमध्ये बिघाड, रस्त्यावर वाहतूक कोंडी | Sakal |

2022-03-10 16 Dailymotion

Pune News Updates | ट्रकमध्ये बिघाड, रस्त्यावर वाहतूक कोंडी | Sakal |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक पहाटे सहाच्या वेळी साखर घेऊन निघालेला ओवरलोड ट्रक बंद पडला एका साईडला ल त्यामुळे वाहतूक पोलिस सांच्या साह्याने ट्रकला साईडला घेण्यात आले पण कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना या ट्रक मुळे दोन्ही चौकांमध्ये मोठी वाहतूक कोंडी चा सामना करावा लागला

व्हिडिओ प्रमोद शेलार

#PuneNewsUpdates #PuneUniversity #Traffic #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews

Buy Now on CodeCanyon